पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर विषप्रयोग ? | Punjab CM
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-17
Просмотров: 34769
Описание:
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर विषप्रयोग केल्याचा दावा करण्यात आलाय..खलिस्तान नॅशनल आर्मीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय..भगवंत मान यांच्यावर मोहालीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत..अशात त्यांना विषारी केमिकल पोलोनियम दिल्याचा दावा ईमेलद्वारे करण्यात आला..तसंच भगवंत मान उपचार घेत असलेले रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीही देण्यात आली..या धमकीनंतर रुग्णालयात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांकडून याप्रकरणी कसून तपास केला जातोय.
#saamtvnews #punjab #indianews #breakingnews #stateupdates #viralnews #politics #localnews
Punjab, State news India, Political updates, Breaking news Punjab, Local developments, Viral incidents, Regional news, Community updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: