Phaltan Doctor Case | बीडमध्ये राष्ट्रवादी Sharad Pawar गटाचं 'भावपूर्ण श्रद्धांजली' आंदोलन
Автор: NDTV Marathi
Загружено: 2025-10-29
Просмотров: 261
Описание:
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'निष्क्रिय सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली' अर्पण करत अनोखे आंदोलन करण्यात आले. सातारा येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणासह राज्यात अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना गृहमंत्री मात्र क्लीन चिट देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. सरकारला जागे करण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: