अस्सल मालवणी झणझणीत मसाला | Malvani Masala | Marathi recipe | Village cooking | Traditional recipe
Автор: कोकणी चव (Kokani chav)
Загружено: 2026-02-26
Просмотров: 4441
Описание:
नमस्कार मंडळी 🙏🙏
सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही आमचे विडीओ बघता.
आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत “कोकणी चव प्रस्तुत मालवणी झणझणीत मसाला” त्याची किंमत आणि खरेदी प्रक्रिया खालील प्रमाणे :-
नमस्कार
आमच्याकडे घरगुती मालवणी मसाला घरीच बनवून मिळतो .
एक किलो मसाल्याची किंमत 900/- रुपये आहे .
कमीत कमी ५००ग्राम म्हणजेच अर्धा किलो तरी ऑर्डर करावी लागेल .
मसाला ऑर्डर केल्यापासून एका आठवड्यात घरपोच होणार
कुरिअर सर्व्हिस चे चार्ज एका किलो ला १०० आणि ५००ग्राम ला ७० रुपये असा आहे .
#cooking #food #masala #malvani #kokani #malvanimasala #villagecooking #recipe #marathi #villagelife #trditional #viral #trending
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: