आज केली भरपूर शॉपिंग 😀 अशी का करतात ही लोक😏 सकाळीच गेलं पाणी आता काम 🤔मी तर फक्त बॅग उचलण्यासाठीच ☹️
Автор: Kogades Family vlog
Загружено: 2026-03-04
Просмотров: 154
Описание:
आज केली भरपूर शॉपिंग 😀 अशी का करतात ही लोक😏 सकाळीच गेलं पाणी आता काम 🤔मी तर फक्त बॅग उचलण्यासाठीच#dailyvlog #marathivlog #birthdayvlog #shoppingvlog #indianmomvlog #familyvlog #busyday #reallifevlog #vlogindia #birthdaypreparation
आज सकाळी घरात पाणीच नव्हतं आणि त्यामुळे सगळी कामं थोडी गडबडीत झाली. तरीही घरकाम आवरून पटकन बाहेर जाऊन बर्थडे साठी शॉपिंग केली. कोणाचा बर्थडे आहे आणि शॉपिंगमध्ये काय काय घेतलं ते या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
अशीच रिअल लाईफ डेली व्लॉग्स, शॉपिंग आणि घरातील छोटे-छोटे moments तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सपोर्ट
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe#shorts #marathivlog #dailyvlog #birthdayvlog #shoppingvlog #indianmomlife #familyvlog #busyday #reallifevlog #viralshorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: