ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये

Автор: जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा,मुकुंदनाथ आंधळे

Загружено: 2023-06-26

Просмотров: 717798

Описание: •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.

कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
तुळजाभवानी च्या परडीची उत्पती कशी झाली?परडीचे महत्व व कथा एकाच व्हिडिओमध्ये

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

नवीन वर्षाचा दिवशी श्री दत्तगुरूंची गाणी ऐकल्याने सर्व रोग कायमचे बरे होतील व घरात सुख शांती लाभेल |

तुळजाभवानी रक्षा कवच Tulja Bhavani Raksha Kavach | Tulja Bhavani Song | Ambabai Che Gane | Devi Geet

श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा नित्य सेवा कशी करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

Devi Kavach   Кавач Деви

Devi Kavach Кавач Деви

Kalubaichya Pujela Surya Narayan | काळुबाईची 10 गाणी नॉनस्टॉप | T Track Studio 2019

Tuljabhawani Amritwani

Tuljabhawani Amritwani

🚩 साडेतीन पिठांची संपूर्ण कथा | Sadetin Shaktipithanchi Katha | Navratri Special | Manoj Bhadakwad

तुळजाभवानी व रेणुकामातेची परडी घेतल्यावर कुठले नियम पाळावेत?सिद्धिप्राप्ती कशी होऊ शकते#tuljabhavani

देवीची परडी कशी भरावी/Paradi Kashi Bharavi / परडी भरण्याची गावाकडची पद्धत/ परडी भरण्याचा कार्यक्रम

गोत्र म्हणजे काय.? | गोत्र माहीत नसल्यास काय करावे | जवळच्या नात्यात - एका गोत्रात विवाह का करू नये

देव किंवा देवी खरोखर अंगामध्ये येऊ शकतो का?आजवर हे खरे रहस्य कोणीही सांगितले नसेल!#angatyene#गेनमाळ

अफझलखानाचा तुळजापूर मंदिरावर हल्ला | Afzal Khan Attack on Tuljabhavani | Tuljapur Temple

कोरी भूमी माहूर । सतीस्थान।रेणुका माता मुळस्थान| kori bhumi mahur |sati sthan| Renuka mata |mahurgad

बिरकंगन बद्दलची अशी सखोल माहिती आपण कुठेच ऐकली नसेल,कंगन कसे फिरते बघा#birkangan#dhavjipatil#kalubai

कथा अंबीका जन्माची | Katha Ambika Janmachi | Navratri Special | Manoj. B | Kunal.B | SK. Bros

12 वर्षे देवी बालिका रुपात राहिली | तुळजाभवानी मातेचे माहेर कोणते ?  Tuljabhavani mate che maher

तुळजाईचा महिमा - तुळजा भवानीचा सत्य अनुभव | horror experience in marathi | मराठी भयकथा|

Renuka माता आणि यल्लमा देवीचे नाते काय?|त्यांची पूजा पद्धती,परंपरा समजून घ्या|MAHASATTA BHAKTI|

Rituals & Stories of Tulja Bhavani | Tuljapur Temple | Navratri Podcast | Being Punekar EP 001

श्री दत्त उपासनेने आयुष्यात काय बदल होतो? Marathi podcast with  @mayureshvispute93

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]