उन्हाळा स्पेशल वाळवण | फेफर्स आणि साबुदाणा पापड्या रेसिपी | घरगुती कुरकुरीत तयारी | Gaurijoshi
Автор: Gauri's Life
Загружено: 2026-03-01
Просмотров: 69
Описание:
उन्हाळा स्पेशल वाळवण | फेफर्स आणि साबुदाणा पापड्या रेसिपी | घरगुती कुरकुरीत तयारी | Gaurijoshi
उन्हाळ्याची सुरुवात झाली की घराघरात वाळवणाची लगबग सुरू होते ☀️
आज मी माझ्या हाताने पहिल्यांदाच फेफर्स आणि साबुदाण्याच्या पापड्या केल्या. पूर्ण प्रोसेस, मिश्रण कसं तयार करायचं, कसं पसरायचं आणि कसं उन्हात वाळवायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
घरगुती वाळवणाची मजा काही वेगळीच असते 😍
कुरकुरीत, चविष्ट आणि पूर्णपणे घरचं – बाजारातल्यापेक्षा कितीतरी चांगलं!
जर तुम्हालाही उन्हाळ्यासाठी साठवण करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा ❤️
fephers recipe, sabudana papad recipe, walvan 2026, summer special recipe, maharashtrian walvan, gharguti papad, sabudana papadya, fephers kase karayche, summer preparation vlog, marathi cooking vlog, walvan tayari, homemade papad recipe
#Walvan2026 #SummerSpecial #SabudanaPapad #Fephers #MarathiVlog #GhargutiRecipe #UnhalyachiTayari #KitchenVlog #MaharashtrianFood #HomemadePapad
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: