सामान्य माणसाला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य शिबीर उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Автор: Deputy Director Information Pune
Загружено: 2024-01-05
Просмотров: 8
Описание:
सामान्य माणसाला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य शिबीर उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.५: आज विविध क्षेत्रात प्रगती होत असताना नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असून दुर्धर रोगांवरील उपचार परवडणारा नसतो. अशावेळी सर्वसामान्यांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून देणारे 'अटल विनामूल्य महाआरोग्य' शिबिराचे आयोजन उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र शासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील पी.डब्ल्यु.डी. मैदान येथे आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: