ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

द्राक्ष बागेत काडी आळण्यासाठी उपाय योजना april chatni niyojan

खरड छाटणी

April chatni niyojan

काडी वंजणे

काडी परिपक्व होणे

द्राक्षबागेत काडी तयार करणे

द्राक्ष बागेत काडी आळण्यासाठी उपाय योजना

द्राक्ष बागेत काडी अर्धवट पिकण्याची समस्या

सबकेन नंतर काडी नियोजन

maheshvgaikwad

grapes farming

grapes cultivation

Indian agriculture

Автор: Mahesh vgaikwad

Загружено: 2020-06-18

Просмотров: 9079

Описание: द्राक्ष बागेत काडी आळण्यासाठी उपाय योजना april chatni niyojan #maheshvgaikwad
नमस्कार !
द्राक्ष बागायतदार मित्रांनो !!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण काडी आळणे/काडी परिपक्व होणे/काडी वंजने/त्याच बरोबर काडी पिकणे म्हणजे काय?
काड्या आळण्यासाठी काय उपाय योजना केली पाहिजे?
कोणते लिक्विड बागेला दिले पाहिजे?
कोणती कामे केली पाहिजे?
अशा अनेक टॉपिकवर माहिती बघणार आहोत.
झाड पहिल्या तीस दिवसांमध्ये आपल्या फांद्यांची वाढ करून घेण्याच्या मागे असते त्यानंतर त्याचा प्रजननाचा काळ असतो, प्रजननाच्या नंतरचा काळ हा काडीला मॅच्युरिटी येण्याचा तसेच काडी आळण्याचा काडी पिकण्याचा असतो असे आपण म्हणू शकतो.
काडी 65 दिवसांच्या पुढे सफेद पडते, त्यानंतर 80 ते 90 दिवसांच्या पुढे एक सारखी वंजण्यास सुरुवात होते.
बागायतदार मित्रांनो झाडांमध्ये सायटोकायनिन ची निर्मिती करून काडी वंजने हे नैसर्गिक रित्या मानले जाते. सायटोकायनिन ची निर्मिती म्हणजे काय?
जर झाडांमध्ये जीब्रालीन जास्तीत जास्त तयार झाले तर काडी हिरवी राहील सायटोकायनिन जास्तीत जास्त तयार झाले तर मात्र काडी नैसर्गिक रित्या वंनजेल.
परंतु वातावरण ढगाळ आहे जमिनीमध्ये जास्त पाणी आहे त्यामुळे मात्र जास्तीत जास्त जिब्रालीन वेली मध्ये तयार होतय, पानांमध्ये तयार होतय म्हणून तुम्ही फवारणीतून पोटॅश देत असाल जमिनीच्या माध्यमातून म्हणजे पोटॅश ड्रिप मधून देत असाल मात्र एकाच वेळेस जास्त ढोस न देता काही टप्प्यांमध्ये देणे महत्त्वाचे असते. जेणेकरून पोटॅश अपटेक व्हायला त्याचा उपयोग होईल.
काडीला मॅच्युरिटी येण्यासाठी 100% पोटॅश ची बागेला गरज असते अशा वेळेस झाड आपल्या मुळाना सिग्नल देते की आज 100% पोटॅश पाहिजे. परंतु होत असे मित्रांनो जर तुमची 20 ते 30 टक्के मुळे ॲक्टिव असेल तर तिला 100% पोटॅश मिळणे शक्य नाही. तर त्यासाठी तुमच्या बागेची 100% मुळी ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. झाडाला एक पेर वंजण्यासाठी suppose 100% पोटॅश ची गरज आहे तर ज्यावेळेस ते झाड आपल्या मुळा ला सिग्नल देईन की आज मला पोटॅश गरज आहे 100% मुळी कडून 100% पोटॅश uptake केले जाईल. व एका दिवसात एक पेर वंजले जाईल म्हणजे जिथे 30% मुळी Active होती तिथे तीन दिवस एक पेर वंजण्यासाठी लागत होते तिथे 100% मुळी Active असल्यामुळे एकच दिवस तिथे लागणार आहे.
पोटॅशची पूर्तता होण्यासाठी काय करावे?
00:00:50 द्या किंवा SOP द्या मात्र ते स्प्लिट करून द्या त्याच बरोबर कमीत कमी त्याच्या पाठीमागून दोन वेळा तरी एकरी 10 ते 15 किलो मॅग्नेशियम द्या उचलण्यासाठी मॅग्नीज आणि पोटॅशियम मोलेबुडेनिअम किंवा अमोनियम मोलेबुडेनिअम यांचा उपयोग आपल्याला काडीआळण्यासाठी मदत म्हणून होत असतो.
तुम्हाला एकाच वेळी जास्त पोटेश न देता त्याला काही टप्प्यांमध्ये देणे फार महत्त्वाचा आहे जेणेकरून पोटॅश अपटेक व्हायला त्याचा उपयोग होऊन जाईल.
काडी व्यवस्थित आळण्यासाठी कोणती कामे करावी?
१) ज्या हिरव्या एकदम बारीक काड्या, गर्दीच्या ठिकाणी च्या काड्या, कमकुवत असलेल्या काड्या काढून घ्याव्यात.
२) पानांची गर्दी कमी करावी.
३) बाळ्या काढून घ्याव्यात, त्याच बरोबर काडी पूर्ण साफ करावी.

द्राक्ष बागेविषयी नवीन व्हिडीओ बघण्यासाठी #maheshvgaikwad या YouTube चॅनलला सबसक्राईब करा.
Follow me on
Instagram:-   / maheshvgaikwad1  
Facebook:- https://m.facebook.com/groups/2595901...
Sharechat :- https://b.sharechat.com/kTL7tP4ffR
NOTE:-ALL THE IMAGE /PICTURES SHOWN IN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNER AND NOT ME
Copyright Disclaimer-
Video is for educational purposes only copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, Allowance is made for"fair use"for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
द्राक्ष बागेत काडी आळण्यासाठी उपाय योजना april chatni niyojan

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]