भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रखर योद्धा लाला लजपत राय | पुण्यतिथी विशेष
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-11-16
Просмотров: 50
Описание:
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते लाला लजपत राय यांची आज पुण्यतिथी.
राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या योद्ध्यांनी ब्रिटिश शासनाच्या विरोधात केलेली भूमिका आजही प्रेरणादायी आहे.
📌 1928 मध्ये सायमन कमिशनवर निषेधाचा ठराव मांडत त्यांनी ब्रिटिश धोरणांविरोधात आवाज बुलंद केला.
📌 पंजाबमध्ये कमिशन आल्यानंतर लालाजींनी नेतृत्व केलेल्या निदर्शनाने ब्रिटिश सत्तेचा पाया हलवला.
📌 त्यांच्या बलिदानाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी ऊर्जा दिली.
या व्हिडिओत आपण लाला लजपत राय यांच्या देशभक्ती, संघर्ष आणि बलिदानाच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो.
#LalaLajpatRai #Punyatithi #FreedomFighter #IndianIndependence #SimonCommission #PunjabProtest #IndianHistory #Deshbhakti #NationBuilders #Tribute #IndiaRemembers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: