न कळे ते कळो येईल | तुकाराम महाराज अभंग | पूज्य बेलसरे बाबा प्रवचन | Naam sadhana | श्रीराम समर्थ.
Автор: Naam Sadhana
Загружено: 2021-07-28
Просмотров: 50597
Описание:
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
यांचे सतशिष्य पूज्य बेलसरे बाबांचे प्रवचन...
llश्रीराम जयराम जय जय राम ll
न कळे तो कळो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न दिसे ते दिसो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न बोलो ते बोलो येईल उगले l नामे या विठ्ठले एकाचिया ll
न भेटे ते भेटो येईल उगले l करिता चिंतन विठोबाचे ll
अलभ्य तो लाभ होईल अपार l नाम निरंतर म्हणता वाचे ll
तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे l तरतील नावे विठोबाच्या ll
#gondvalekarmaharaj #belsarebaba #kvbelsare #naamsadhana #gondvalekarmaharajpravachane #belsarednyaneshwari
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: