ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni | दुःखाच्या प्रसंगी गायले जाणारे अभंग | non stop भाग- 8

Автор: हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Загружено: 2021-12-08

Просмотров: 1876072

Описание: नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV

आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...

2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...

3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...

4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...

5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...

6] हार्मोनियम मित्र - 34
https://chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...

7] हार्मोनियम मित्र - 35
https://chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...

ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.

आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
   • देवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | deva t...  

   • नवीन अभंग नोटेशन  

हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
   • अलंकार - १ | alankar - 1 | अलंकारांचा सराव...  

traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
   • Видео  
काही निवडक किल्ले व्हीडीओ
   • दुर्ग भ्रमंती  
For Business Enquiry Email :- [email protected]

#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni | दुःखाच्या प्रसंगी गायले जाणारे अभंग | non stop भाग- 8

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मन प्रसन्न करणारे सुपरहिट अभंग नॉनस्टॉप भाग - 3 |  nonstop abhang part- 3

मन प्रसन्न करणारे सुपरहिट अभंग नॉनस्टॉप भाग - 3 | nonstop abhang part- 3

पोराला केला डॉक्टर 😂 | हभप. निवृत्ती महाराज देशमुख | Indurikar Maharaj Comedy Kirtan 2023

पोराला केला डॉक्टर 😂 | हभप. निवृत्ती महाराज देशमुख | Indurikar Maharaj Comedy Kirtan 2023

एकादशी विशेष : टॉप 7 चंद्रभागेच्या तिरी : विठ्ठलाची गाणी : Vitthal Bhaktigeete | Pralhad Shinde

एकादशी विशेष : टॉप 7 चंद्रभागेच्या तिरी : विठ्ठलाची गाणी : Vitthal Bhaktigeete | Pralhad Shinde

1 Hour Indian Peaceful Music | Tabla, Flute & Sitar | Indian Classical Raga for Anxiety Calm Relax

1 Hour Indian Peaceful Music | Tabla, Flute & Sitar | Indian Classical Raga for Anxiety Calm Relax

Что ест врач, чтобы не болеть 40 лет подряд — откровенно о долголетии!

Что ест врач, чтобы не болеть 40 лет подряд — откровенно о долголетии!

काय करू बाई गं जीव वेडावला | kaay karu bai g jeev vedavala | कृष्णाच्या गौळणी | non stop gaulani

काय करू बाई गं जीव वेडावला | kaay karu bai g jeev vedavala | कृष्णाच्या गौळणी | non stop gaulani

१० संतांचे अभंग : अनंत जन्मीचा क्षीण गेला : विठ्ठल गीती गावा : विठ्ठल पाहूणा आला माझ्या घरा..

१० संतांचे अभंग : अनंत जन्मीचा क्षीण गेला : विठ्ठल गीती गावा : विठ्ठल पाहूणा आला माझ्या घरा..

आयुष्याचे सार सांगणारे दुखद अभंग nonstop hits | swatasathi bandhile ghar nonstop abhang

आयुष्याचे सार सांगणारे दुखद अभंग nonstop hits | swatasathi bandhile ghar nonstop abhang

«Забудь ее»: Мажоры угрожали Генералу ГРУ, не зная, кто гуляет этажом ниже

«Забудь ее»: Мажоры угрожали Генералу ГРУ, не зная, кто гуляет этажом ниже

गलती से Miss मत करना ये चेतावनी भजन | Nonstop Nirgun Geet | Chetawani Bhajan | Nirgun Bhajan 2026

गलती से Miss मत करना ये चेतावनी भजन | Nonstop Nirgun Geet | Chetawani Bhajan | Nirgun Bhajan 2026

मनाला प्रसन्नता देणारे नॉनस्टोप अभंग | manala avadanare nonstop abhang

मनाला प्रसन्नता देणारे नॉनस्टोप अभंग | manala avadanare nonstop abhang

साधावया भक्तीकाज नाही लाज धरीत 🙏 ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar kirtan

साधावया भक्तीकाज नाही लाज धरीत 🙏 ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgavkar kirtan

एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १० नॉनस्टॉप विठ्ठल भक्तिगीते : Nonstop Vitthal Bhaktigeete

एकादशी स्पेशल : चंद्रभागेच्या तिरी : टॉप १० नॉनस्टॉप विठ्ठल भक्तिगीते : Nonstop Vitthal Bhaktigeete

Top 20 Gavlani Sangraha - टॉप २० गवळणी संग्रह  - Marathi Superhit Gavlani -  Gavlan - Sumeet Music

Top 20 Gavlani Sangraha - टॉप २० गवळणी संग्रह - Marathi Superhit Gavlani - Gavlan - Sumeet Music

kar maay pityachi seva - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप

kar maay pityachi seva - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप

दररोज सकाळी सकाळी ऐकावी अशी भक्तीगिते ! इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांच्या गोड आवाजात ! Rahul Khare

दररोज सकाळी सकाळी ऐकावी अशी भक्तीगिते ! इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांच्या गोड आवाजात ! Rahul Khare

देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी- nonstop hits

देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी- nonstop hits

१० अभंग | कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | देह जावो हेचि घडी / Abhangwani / Vitthalachi Gani

१० अभंग | कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात | देह जावो हेचि घडी / Abhangwani / Vitthalachi Gani

मनाला शांतता देणारे  nonstop

मनाला शांतता देणारे nonstop

दु:खद प्रसंगी गायले जाणारे हृदयस्पर्शी अभंग | nonstop bhag - 2

दु:खद प्रसंगी गायले जाणारे हृदयस्पर्शी अभंग | nonstop bhag - 2

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]