ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

'राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम' Uday Samant यांचं विधान

Автор: Saam TV News

Загружено: 2026-02-07

Просмотров: 13122

Описание: महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असताना सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, 'अजितदादा आज आमच्या मध्ये नाहीत आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकत्र येणं न येणं हा शेवटी त्या दोन वैयक्तिक पक्षांचा प्रश्न आहे.' सामंत यांनी पुढे असेही नमूद केले की, या सर्व प्रकरणावर आणि राष्ट्रवादीबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी शरद पवार पूर्णपणे सक्षम आहेत. विलीनीकरणाच्या संदर्भात कोणाशी काय चर्चा झाली, हे कोणीही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विविध दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

#UdaySamant #NCP #SharadPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #NCPMerger #SaamTV #MarathiNews #Politics #Mahayuti #ShivSena #SharadPawarNCP #AjitPawarNCP #MaharashtraNews #PoliticalUpdates

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
'राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम' Uday Samant यांचं विधान

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

tv9 Marathi Special Report | दोन्ही NCP विलिनीकरणाच्या चर्चेवर Sayaji Shinde यांचा गौप्यस्फोट

हास्य जत्रेच्या मंचावर शोले ची धमाकेदार कॉमेडी | Sholey Special | MHJ Special | Hasya Jatra

Raju Parulekar Interview: नरवणे फाईल्स, भारत अमेरिका व्यापार आणि एपस्टीन…सगळ्यांची लिंक एकच..

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार खरंच जिवंत आहेत? चर्चांमध्ये तथ्य नेमकं काय ? | Marathi News

Sunil Tatkare on Ramdas Kadam | 'मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?' रामदास कदमांना सवाल

Umesh Patil Mohol : चक्क हॉटेलवर सापडल्या ईव्हीएम मशीन, उमेश पाटील आक्रमक

Lokshahi Special Report। कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट? पवार, आठवलेंसह या खासदारांची संपणार टर्म!

🔥КАСПАРОВ поразил ПРОГНОЗОМ по концу ВОЙНЫ! Этот МОМЕНТ ВСЕ ИЗМЕНИТ: назвал главный КОЗЫРЬ Украины

Mohite-Jankar आक्रमक; पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर अंदोलन थांबवलं, काय घडलं?

Sharad Pawar News | तटकरेंना महाराष्ट्र माफ करणार  नाही, असं का म्हणाले Ramdas Kadam ? 4K Video N18V

Ritu Tawde Mumbai Mayor: महापौरपदासाठी भाजपने रितू तावडेंना का निवडलं?, 5 महत्त्वाची कारणं काय?

बजरंग सोनवणेंच्या विधानावर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? Ajit Pawar Plane Crash | PS4

Sharad Pawar Parth Pawar Meeting: पवार कुटुंबाच्या लागोपाठ बैठका, Baramati मध्ये नेमकं काय शिजतंय ?

Pawar Family | हम साथ साथ हैं, Parth - Rohit - Sharad Pawar यांची देहबोली काय सांगते? | NCP

Sayaji Shinde News | Special Report | राष्ट्रवादी नेत्यांचाही बदलला सूर | Marathi News

Vidhan Parishad 9 MLAs Term End Soon | विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार

tv9 Marathi Special Report | मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या Ritu Tawade, ठाकरेंची माघार | Mumbai Mayor

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल

Sharad Pawar अजितदादांच्या सह्योग सोसायटी निवासस्थानी तर मुस्लिम कार्यकर्त्यालाही रडू आवरेना

Sharad Pawar यांना Sunetra Pawar यांचं नेतृत्व मान्य ? पवारांच्या भुमिकेमागे वेगळं राजकारण शिजतंय ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]