मिलेटस् मालिका (भाग-१६) | बाजरी पिकातील एकात्मिक रोग व्यवस्थापन / डॉ. सी. एस. ठाकरे
Автор: ShekruTV
Загружено: 2022-08-28
Просмотров: 211
Описание:
प्रमुख रोगांची ओळख. त्यांची लक्षणे. अन्नद्रव्य कमतरता आणि रोगांची लक्षणे यातील फरक. एकात्मिक व्यवस्थापन. क्षेत्रभेट आणि रोगांची ओळख. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
प्रस्तावना:
डॉ. दिनेश नांद्रे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे
मार्गदर्शक:
डॉ. सी. एस. ठाकरे
सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती विकृतीशास्त्र, बाजरा संशोधन केंद्र, धुळे
सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: