टिपू सुलतान वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भूमिका केली स्पष्ट..
Автор: Yuva Samvad News
Загружено: 2026-02-15
Просмотров: 6
Описание:
टिपू सुलतान यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. इतिहासाचा संदर्भ, सामाजिक सलोखा आणि राजकीय जबाबदारी या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य करत विरोधकांवर टीका केली. या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय गदारोळात आता पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#टिपूसुलतान #राजकीयवादळ #हर्षवर्धनसपकाळ #महाराष्ट्रराजकारण #कॉंग्रेस #राजकीयप्रतिक्रिया #ब्रेकिंगन्यूज #viralvideo #subscribe #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: