keertan,निलेश महाराज कोरडे,कीर्तन,किर्तन, nilesh maharaj korde,devotional speech,pravachan, विचारधन,
Автор: Mai Marathi
Загружено: 2022-02-23
Просмотров: 33960
Описание:
प्रबोधनकार ह.भ.प.निलेश महाराज कोरडे.पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथील रहिवासी. महाराजांच्या वाणीत अशी काही जादू आहे की बस्स ..ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात.मग ती शिवगाथा असो की आदर्श जीवन जगण्याचे मार्ग असोत..
बीडच्या केज तालुक्यातील साबला येथे शिवजयंतीच्या निमीत्ताने महाराजांचे प्रबोधनात्मक कीर्तन आयोजित केले होते.श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणणारे हे जसेच्या तसे कीर्तन खास आपल्यासाठी.
आपुला तो एक देव करोनी घ्यावा
apula to ek dev karoni ghyawa
#keertan #kirtan #comedykirtan #pravachan #vyakhyan #devotionalspeech #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन#किर्तन #प्रवचन
All rights reserved. This video is personally filmed and published by the Mai Marathi channel.
No part of this content is copied or reused from other websites or channels.
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. [email protected]
mob. 7020273664
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: