Maharashtra Land Purchase: शेतजमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-11-14
Просмотров: 143517
Описание:
शेतजमीन विकत घेताना आमची फसवणूक झाली. जमिनीचा मूळ मालक वेगळाच होता, पण प्रत्यक्षात जमीन कसणारी व्यक्ती दुसरीच निघाली, या व अशा अनेक तक्रारी वेळोवेळी कानावर येतात.
त्यामुळे जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
कोणत्या आहेत या 5 गोष्टी, याचीच माहिती आता आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 52 .
#BBCMarathi #kharedivikri #landbuyingcare #Saatbara
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: