From Mills to Mafia: How Mumbai’s Workers Turned to Crime After the Great Strike! | Gajawaja
Автор: Gajawaja - गाजावाजा
Загружено: 2025-07-10
Просмотров: 48966
Описание:
एकेकाळी मुंबई हे शहर गिरण्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. पण १९८२ साली काही मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगारांचा एक ऐतिहासिक संप झाला आणि संपाचा तोडगा न निघाल्यामुळे लाखो कामगार बेरोजगार झाले. याच वेळी अनेक कामगार आणि कामगारांच्या मुलांनी अंडरवर्ल्डचा रस्ता धरला. पण त्यांचं पुढे काय झालं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून !
#GiraniKamgar #MumbaiUnderworld #HistoricalStrike #MumbaiCity #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
(Mumbai Crime,Underworld History, Mumbai Workers)
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / gajawajaofficial
➡️ Instagram : / gajawaja_official
➡️Website: https://gajawaja.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: