Mumbai to Trimbakeshwar || मुंबई सोडायची वेळ आली
Автор: MH 45 Rider
Загружено: 2025-12-03
Просмотров: 9262
Описание:
Mumbai to Trimbakeshwar || मुंबई सोडायची वेळ आली #मराठीमानुस #mh45rider
____________
• येथे जाणारा पहिला माणूस किल्ले हरिहर maut ...
• जितेंद्र कपूर काय म्हणतात बघा 😱 || Jitendr...
• TAJ HOTEL 🥳 || ताज हॉटेल ला येयच स्वप्न पू...
• उसाची ट्रॉली पडली 😱 || खूप वाचवायचा प्रयत्...
संपूर्ण महाराष्ट्रातले राईट आपली करायचा प्लॅन पूर्णपणे ठरलेला होता मुंबईमध्ये गेलो होतो मुंबईमध्ये दीड महिना राहिलो त्यानंतर मुंबई फिरून झाल्यावर नंतर ना मी प्लॅन बनवला गड किल्ले घेण्याचा तर गड किल्ल्यापासून सुरुवात करायची होती त्यामुळे सायकल आपण ट्रेनमध्ये भरून नाशिकला आणली आहे नाशिक वरून त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून आपण हरिहर किल्ल्याचे ट्रेकिंग करून इतर सर्व गड किल्ले घेत फिरत असत कोकण मध्ये कोल्हापूरकडे जाणार आहोत
सर्व फॉलोवर्स भावांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: