कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत | Kothimbir Vadi | Coriander Fritters
Автор: Prajakta's Homestyle Cooking
Загружено: 2021-09-23
Просмотров: 2237
Описание:
कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी ही सगळ्यांनाच खायला आवडते. कोणत्याही ऋतू मध्ये घराघरांत आवडीचा पदार्थ म्हणून कोथिंबीर वडी खाल्ली जाते. कोथिंबीरीची स्वतःची अशी एक वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. कोथिंबीरीमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं.
Kothimbir Vadi is a quick, easy and nutritious popular Maharashtrian snack made using the fresh coriander leaves, besan (gram flour) and few spices. It can be served either steamed or shallow fried with green chutney or ketchup.
#कुरकुरीत_आणि_खमंग_कोथिंबीर_वडी #KothimbirVadi #CorianderFritters #CorianderRecipe #PrajaktasHomestyleCooking @PrajaktasHomestyleCooking
Ingredients:
• 2 bunch of Coriander
• 1-1/2 cup Gram flour
• 1/4 cup Rice flour
• Chilli paste (4-5 Green Chilly, 10-12 Garlic cloves, 1 tsp Cuminseeds)
• 1 tbsp Sesame seeds
• 1/2 tsp Turmeric
• Salt to taste
साहित्य:
• 2 जुडी कोथिंबीर
• दिड वाटी बेसन
• पाव वाटी तांदळाचे पीठ
• मिरची पेस्ट (4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे)
• 1 चमचा तीळ
• 1/2 चमचा हळद
• चवीनुसार मीठ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: