ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बांधकाम कामगार योजना : मोफत घरगुती वस्तूसाठी अर्ज करणे सुरुBandhkam Kamgar Mofat Bhandi

Автор: Ghanshyam charkhe

Загружено: 2025-11-15

Просмотров: 80

Описание: बांधकाम कामगार योजना : मोफत घरगुती वस्तूसाठी अर्ज करणे सुरु

Bandhkam Kamgar Mofat Bhandi
Bandhkam Kamgar Mofat Bhandi : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक दिलासादायक आणि गरजेची योजना सुरू केली आहे. घरगुती वस्तूंचा संच योजना ही योजना बांधकाम मजुरांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवण्यासाठी आखण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत ही योजना राबवली जाते.

घरगुती गॅस सिलिंडर दरात मोठी घसरण , जाणून घ्या आजचे नवीन दर
योजनेचा उद्देश
या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांना घरगुती गरजेच्या वस्तू मोफत उपलब्ध करून देणे. स्वयंपाकासाठी आणि घरातील दैनंदिन उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू सरकारकडून दिल्या जात असल्यामुळे कामगारांच्या घरखर्चात बचत होते. हा एक प्रकारचा आर्थिक आधार तर आहेच, पण त्याचबरोबर शासनाकडून त्यांच्या कष्टाला मिळणारा सन्मानही आहे.

या योजनेत कोण पात्र आहेत?
घरगुती वस्तूंचा संच योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. अर्जदार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील अटी लागू होतात.

लाडकी बहीण योजनेत धक्का! या महिलांना मिळणार नाही ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता, जाणून घ्या कारण
अर्जदाराची BOCW (Building and Other Construction Workers) नोंदणी वैध असावी.
नोंदणी क्रमांक अर्ज करताना उपलब्ध असावा.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक कार्यरत असावा.
आधार क्रमांक व वैयक्तिक माहिती अचूक भरलेली असावी.
अर्ज कसा करावा?

1) सर्वप्रथम https://iwbms.mahabocw.in/profile-login या संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून Proceed to Form या पर्यायावर क्लिक करावे. मोबाईलवर आलेला OTP टाकल्यावर नोंदणी क्रमांक मिळतो. तो लिहून ठेवावा.

2)https://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी क्रमांक टाकावा. माहिती आपोआप भरली जाईल. त्यानंतर जवळचे शिबिर निवडावे आणि उपलब्ध तारखांपैकी एक तारीख अपॉइंटमेंटसाठी निश्चित करावी.

मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ९०% अनुदान, असा करा अर्ज
3) स्व-घोषणापत्र डाऊनलोड करून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी. नंतर त्या फॉर्मचा स्कॅन केलेला प्रती किंवा फोटो पोर्टलवर अपलोड करावा.

4) संपूर्ण माहिती भरल्यानंतर Print Appointment या पर्यायावर क्लिक करून अपॉइंटमेंटची स्लिप प्रिंट करावी. निश्चित दिवशी आणि वेळेत शिबिरस्थळी उपस्थित राहून घरगुती वस्तूंचा संच स्वीकारावा.

संचामध्ये मिळणाऱ्या वस्तू

1) पत्र्याची पेटी
2) प्लास्टिकची चटई
3) २५ किलो क्षमतेची धान्य साठवणूक कोठी
4) २२ किलो क्षमतेची दुसरी साठवणूक कोठी
5) एक बेडशीट
6) एक चादर
7) एक ब्लँकेट
8) साखर ठेवण्याचा डबा (१ किलो)
9) चहा ठेवण्याचा डबा (५०० ग्रॅम)
10) १८ लिटर क्षमतेचा पाणी फिल्टर

अर्ज करताना घ्यावयाची काळजी
अर्ज करताना सर्व माहिती अचूक व सत्य भरावी. नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. अपॉइंटमेंट स्लिपशिवाय शिबिरात संच मिळणार नाही. त्यामुळे वेळेत व योग्य दिवशी शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे.

घरगुती वस्तूंचा संच योजना ही बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून मिळणारी एक अत्यंत उपयुक्त मदत आहे. ही योजना कामगारांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना थेट सहाय्य पुरवते. जर तुम्ही स्वतः बांधकाम क्षेत्रात काम करत असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी कामगार असेल, तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तसेच त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करा. अधिक माहितीसाठी स्थानिक कामगार कल्याण अधिकारी किंवा अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बांधकाम कामगार योजना : मोफत घरगुती वस्तूसाठी अर्ज करणे सुरुBandhkam Kamgar Mofat Bhandi

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 16 February 2026| Marathi News

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 16 February 2026| Marathi News

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Harshwardhan Sapkal on Tipu Sultan : मी नव्हे तर सावरकरांनीशिवरायांचा अवमान केला- हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal on Tipu Sultan : मी नव्हे तर सावरकरांनीशिवरायांचा अवमान केला- हर्षवर्धन सपकाळ

समुद्रातील रहस्यमय किल्ला 😲 | खांदेरी किल्ला अलिबाग | शिवकालीन जलदुर्ग

समुद्रातील रहस्यमय किल्ला 😲 | खांदेरी किल्ला अलिबाग | शिवकालीन जलदुर्ग

'माहिती' आणि 'सार्वजनिक प्राधिकरण' म्हणजे नक्की काय? | RTI कायदा कलम २ सोप्या भाषेत

'माहिती' आणि 'सार्वजनिक प्राधिकरण' म्हणजे नक्की काय? | RTI कायदा कलम २ सोप्या भाषेत

सरकारी अधिकारी दंडाच्या कचाट्यात ! Government Officers Beware !

सरकारी अधिकारी दंडाच्या कचाट्यात ! Government Officers Beware !

Beed HSC exam centre scam: Dhananjay Munde चं कॅालेज, नंबर शाळेत, कांड काय? Speacial Report

Beed HSC exam centre scam: Dhananjay Munde चं कॅालेज, नंबर शाळेत, कांड काय? Speacial Report

Doda - Pamiętnik (Official Video)

Doda - Pamiętnik (Official Video)

अनेक खासदारांचा पत्ता कटणार | Sushil Kulkarni | Analyser | MP | Election

अनेक खासदारांचा पत्ता कटणार | Sushil Kulkarni | Analyser | MP | Election

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 16 February 2026| Marathi News

TV9 Marathi News Live | 5 PM Bulletin UNCUT | 5 चं बुलेटीन | 16 February 2026| Marathi News

Odkryto zaginioną niemiecką łódź podwodną nazistowską — to, co znaleźli w środku, to istny horror

Odkryto zaginioną niemiecką łódź podwodną nazistowską — to, co znaleźli w środku, to istny horror

Sikorski ostrzega Europę! Jego słowa zrobiły ogromne wrażenie w Monachium

Sikorski ostrzega Europę! Jego słowa zrobiły ogromne wrażenie w Monachium

Jayant Patil On NCP Merger News LIVE | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पाटलांचं मोठं विधान | N18L

Jayant Patil On NCP Merger News LIVE | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पाटलांचं मोठं विधान | N18L

न जन्मलेल्या व्यक्तीला मालमत्ता कधी मिळते? | कलम २० मालमत्ता हस्तांतरण कायदा | Section 20 of TPA

न जन्मलेल्या व्यक्तीला मालमत्ता कधी मिळते? | कलम २० मालमत्ता हस्तांतरण कायदा | Section 20 of TPA

Top Headlines Today | 16 Feb 2026 | 8 PM | Ajit Pawar Death News | Raj Thackeray

Top Headlines Today | 16 Feb 2026 | 8 PM | Ajit Pawar Death News | Raj Thackeray

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 February  2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 February 2026 | Marathi News tv9 marathi

2026 Winter#19 Sugriuvo tvartas, agroteka skyrė milžinišką baudą už pukštuvą

2026 Winter#19 Sugriuvo tvartas, agroteka skyrė milžinišką baudą už pukštuvą

वडिलोपार्जित मिळकत व मुलींचे हक्क,S.6 Hindu Succession Act1956,Case-Vinita Sharma vs Rakesh Sharma

वडिलोपार्जित मिळकत व मुलींचे हक्क,S.6 Hindu Succession Act1956,Case-Vinita Sharma vs Rakesh Sharma

NERWOWE FUT CHAMPIONS, ALE BYŁO WARTO? - FC26 Ultimate Team [#139][

NERWOWE FUT CHAMPIONS, ALE BYŁO WARTO? - FC26 Ultimate Team [#139][

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 3 PM 12 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 3 PM 12 February 2026 | Marathi News tv9 marathi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]