Goa Congress Crisis : BJP Join केलेल्या Digambar Kamat यांनी Manohar Parrikar यांचं सरकार का पाडलं?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2022-09-14
Просмотров: 2937
Описание:
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#GoaCongressCrisis #BJP #DigambarKamat #ManoharParrikar #GoaNews
गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. गोवा भाजप हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा काँग्रेस देशभरात 'काँग्रेस जोडो यात्रा' काढत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते देशभरात 150 दिवसांचा 3,570 किमीचा प्रवास करत आहेत. ही यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. दिंगबर कामत यांच्या नेतृत्वात काँग्रेस फूटली.
#RPT0161
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: