धाराशिव जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजा र यांचा खोंदला दौरा शेतकऱ्यांच्या दुःखात दिलासा देणारी बातमी
Автор: ऑनलाईन धाराशिव / Online Dharashiv
Загружено: 2025-10-01
Просмотров: 628
Описание:
धाराशिव जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजा र यांचा खोंदला दौरा – शेतकऱ्यांच्या दुःखात दिलासा
कळंब प्रतिनिधी: सिकंदर पठाण
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि महापुरामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी किरण कीर्ती पुजा र यांनी दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी ,कळंब तालुक्यातील खोंदला गावाला भेट देत ग्रामस्थांचा जवळून आढावा घेतला.
या वेळी त्यांनी मांजरा नदीच्या महापुरात दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकरी कै. सुब्राव शंकर लांडगे यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले. शासनाची मदत योग्य प्रकारे पोहोचली आहे का याची खात्री करून घेतली. ग्रामस्थांनी शासनाची मदत मिळाल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
कळंबचे कर्तव्यदक्ष तहसीलदार हेमंत डोकले यांनी पूरपरिस्थितीत दिलेल्या संवेदनशील मदतीबद्दल ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला.
यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी खोंदला–भोपला (कळंब–केज हद्दीवरील) मांजरा नदीवरील पूल आणि बंधाऱ्याची पाहणी केली. झालेल्या नुकसानीची नोंद घेत तत्काळ दुरुस्ती व निधी उपलब्ध करून काम लवकर मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.
एक पत्रकार या नात्याने सांगावंसं वाटतं की जिल्हाधिकारी साहेब हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून तितकेच कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. मागील काही दिवसात, प्रिंट,मीडिया आणि डिजिटल मीडिया वरती त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं त्यांनी आज माझ्या खोंदला गावात आल्यानंतर, त्यांना समजण्यासाठी खूप उशीर झाला असं मला वाटलं, दौऱ्यात त्यांचं ते मानवी रूप जवळून अनुभवायला मिळालं. त्यांच्यातील लोकाभिमुखता व कर्तव्यदक्षता यांचा थेट प्रत्यय आज ग्रामस्थांना आला
या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, सर उपविभागीय अधिकारी संजय पाटील सर, तहसीलदार हेमंत डोकले सर पंचायत समिती गटविकास अधिकारी जाधव सर , मंडळ अधिकारी प्रणिता दराडे (मुंडे), तलाठी ठाकर मॅडम, ग्रामसेवक देशमाने, सर पोलीस पाटील शिवाजी गायकवाड, पत्रकार सिकंदर पठाण तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौऱ्याच्या, शेवटी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अविनाश लांडगे यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे गाव भेटीबद्दल आभार मानले.
#धाराशिव #onlinedharashiv #marathareservation
#धाराशिव #Dharashiv #DistrictCollector #किरणकीर्तीपुजार #खोंदला #OsmanabadFlood #FloodRelief #शेतकरी #कळंब #जिल्हाधिकारीदौरा #मांजरानदीपूर #MaharashtraFlood #OsmanabadNews #धाराशिवबातमी #SikandarPathan #MarathiNews #खेड्यांचीबातमी #OsmannagarFlood #शेतकरीदिलासा
Dharashiv District Collector Visit
Kiran Kirti Pujar Dharashiv
Khondla flood news 2025
Osmanabad flood relief
Dharashiv flood update
Marathi News Osmanabad
Collector visit Khondla village
Shirsala, Kalamb flood situation
#धाराशिव #जिल्हाधिकारी #किरणकीर्तीपुजार #खोंदला #कळंब #पूरपरिस्थिती #मांजरानदी #शेतकरी #महापुर #दिलासा #शासनमदत #धाराशिवबातमी #उस्मानाबादबातमी #ग्रामीणबातमी #पत्रकारसिकंदरपठाण #लोकाभिमुखअधिकारी #पूरनुकसान #शेतकरीदिलासा #धाराशिवन्यूज #मराठीबातमी
#कळंबबातमी #शेतकऱ्यांच्यादुःखातशासन #धाराशिवपूरस्थिती #महापुरस्थिती #मांजरापूरस्थिती #धाराशिवनुकसान #शासनयंत्रणा #कळंबपूरस्थिती #उस्मानाबादपूरस्थिती #शेतकरीवाचवा #शेतकऱ्यांचीसंघर्षगाथा #गावोगावीपूरस्थिती #गावोगावीबातमी #गावोगावीपत्रकारिता #पत्रकारिता #ग्रामीणपत्रकार #शेतकरीबातमी #बळीराजा #बळीराजाकीसंघर्षगाथा
#धाराशिवमहापूर #धाराशिवपूर #धाराशिवहवामान #कळंबहवामान #मराठवाडाबातमी #मराठवाडापूर #मराठवाडाअतिवृष्टी #मराठवाडामहापूर #धाराशिवमहत्त्वाचीबातमी #स्थानिकबातमी #स्थानिकघटना #महाराष्ट्रबातमी #महाराष्ट्रपूरस्थिती #महाराष्ट्रहवामान #महाराष्ट्रमहापूर
#शासनयंत्रणेकडूनदिलासा #जिल्हाधिकारीदौरा #जिल्हाधिकारीधाराशिव #जिल्हाधिकारीकळंब #किरणकीर्तीपुजारदौरा #खोंदलादौरा #खोंदलागाव #ग्रामविकास #ग्रामस्थ #ग्रामपंचायत #तहसीलदारकळंब #सरपंचबातमी #ग्रामस्थांच्याकाळजी #ग्रामपंचायतकार्य #तंटामुक्तीसमिती #लोकशाहीतग्रामविकास
#उस्मानाबादन्यूज #धाराशिवन्यूजअपडेट #मराठीपत्रकार #मराठीजनता #जनतेचाआवाज #गावोगावीबातमी #गावोगावीहकीकत #शेतकऱ्यांचाआवाज #शेतकऱ्यांचीबातमी #शेतकऱ्यांचीसंवेदना #पूरपीडित #पूरग्रस्त #पूरपीडितशेतकरी #पूरग्रस्तशेतकरी #शेतकरीआक्रोश #शेतकरीसंवेदना
#धाराशिवपूरबातमी #कळंबपूरबातमी #खोंदलाबातमी #मांजरानदीपूरबातमी #ग्रामस्थांचाआक्रोश #लोकप्रतिनिधीदौरे #जिल्हाधिकारी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: