Sushma Swaraj यांचं भाषण। 1996 Historic Speech by Sushma Swaraj in Lok Sabha
Автор: BBC News Marathi
Загружено: 2019-08-06
Просмотров: 86724
Описание:
माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये अर्थात 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार 1996 ला संसदेत अवघ्या एक मताने विश्वासदर्शक ठराव हरले होते. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी केलेले झंझावती भाषण प्रचंड गाजले होते.
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: