'वसई - विरारमध्ये भाजपची ताकद नाहीये' अविनाश जाधव यांचं विधान | Avinash Jadhav
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-06
Просмотров: 7139
Описание:
मनसे नेते अविनाश जाधव यांनी वसई-विरारमधील भाजपवर जोरदार टीका केलीय. “वसई-विरारमध्ये भाजपचं पानीपत होणार,” असा घणाघात त्यांनी केलाय.. तर या परिसरात भाजपची ताकद कमी आहे आणि “जिथे ताकद नसते, तिथे भाजप युती करतो,” असा टोला देखील त्यांनी लगावलाय..
Avinash Jadhav, Maharashtra Politics, Shiv Sena, Mumbai, Political Leader, Regional Politics, Local Governance
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: