उपवासाची थाळी | Upvas Thali ही साधी आणि पौष्टिक उपवासाची थाळी — वरई भात आणि शेंगदाण्याची फोडणी/झिरक.
Автор: Gharachi Taste
Загружено: 2026-02-14
Просмотров: 40
Описание:
साहित्य | Ingredients
1 वाटी वरई तांदूळ | 1 cup varai (samo/moriyo rice)
4–5 वाट्या पाणी | 4–5 cups water
मीठ चवीनुसार | Salt to taste
1 चमचा जिरे | 1 tsp cumin seeds
1 चमचा तूप | 1 tsp ghee
कृती | Method
वरई तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या.
Wash the varai rice properly.
पातेल्यात पाणी उकळवा. त्यात मीठ, जिरे व तूप घाला.
Boil water, add salt, cumin and ghee.
उकळत्या पाण्यात वरई घालून मंद आचेवर शिजू द्या.
Add varai and cook on low flame till soft.
पाणी आटेपर्यंत शिजवा व झाकण ठेवून 5 मिनिटे दम द्या.
Cook till water absorbs and rest covered for 5 minutes.
🥜 २) शेंगदाण्याचे झिरक/फोडणी | Peanut Tempering
साहित्य | Ingredients
भाजलेले शेंगदाणे (जाडसर कुटलेले) | Roasted peanuts (coarsely crushed)
मिरची पावडर | Red chilli powder
कढीपत्ता | Curry leaves
2 चमचे तूप | 2 tbsp ghee
मीठ चवीनुसार | Salt to taste
1 चमचा जिरे | 1 tsp cumin seeds
कृती | Method
कढईत तूप गरम करून जिरे घाला.
Heat ghee and add cumin seeds.
कढीपत्ता घालून फोडणी द्या.
Add curry leaves.
त्यात कुटलेले शेंगदाणे, मीठ व मिरची पावडर घालून हलके परता.
Add crushed peanuts, salt and chilli powder. Sauté lightly.
🍽️ वाढण्याची पद्धत | Serving
गरम वरई भातावर शेंगदाण्याचे झिरक घालून सर्व्ह करा.
Serve hot varai rice topped with peanut tempering.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: