केळीचे कुरकुरीत वेफर्स घरच्या घरी | आपला संजय
Автор: Apala Sanjay
Загружено: 2026-01-13
Просмотров: 218
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आपला संजय YouTube चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे.
आजच्या daily vlog मध्ये आम्ही घरच्या घरी केळीचे कुरकुरीत वेफर्स (Banana Chips) कसे बनवले ते दाखवलं आहे.
गावाकडील साध्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि घरगुती स्टाइलमध्ये ही रेसिपी बनवली आहे.
जर तुम्हाला अशा गावाकडच्या रेसिपी आणि daily village vlogs आवडत असतील तर
व्हिडिओला 👍 Like करा
Channel ला 🔔 Subscribe करा
आणि Comment मध्ये तुमचं मत नक्की लिहा.
धन्यवाद 🙏
– आपला संजय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: