धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचा दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान | Beed News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-06-25
Просмотров: 21952
Описание:
धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचा दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान | Beed News | Pandharpur
विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक भक्त आतुरला असून राज्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाची दोनशे वर्षाहून अधिक परंपरा असलेली दिंडी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली आहे या दिंडी सोहळ्यात दहा हजाराहून अधिक भाविक सहभागी झाल्याची माहिती गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी दिली आहे या दिंडी सोहळ्याचे एकूण नऊ मुक्काम असणार आहेत. दिंडी सोहळ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.
#Pandharpur #VitthalRukminiMandir #PandharpurYatra #AshadhiEkadashi #Wari2025 #VithobaTemple #WarkariSampraday #SantTukaram #SantDnyaneshwar #SpiritualJourney #PandharpurDarshan #BhaktiMovement #HolyCityPandharpur
Pandharpur, Vitthal Rukmini Mandir, Wari, Pandharpur Yatra, Ashadhi Ekadashi, Pandharpur Darshan, Maharashtra Pilgrimage, Vithoba Temple, Spiritual Journey, Sant Tukaram, Sant Dnyaneshwar, Pandharpur Festival, Bhakti Movement, Warkari Sampraday, Holy City Pandharpur
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: