Inside The Dragon Fruit Wholesale Market of Pune
Автор: Market King pune
Загружено: 2025-08-11
Просмотров: 70334
Описание:
dragon|फळ 80 ते 100 रुपये किलो होलसेल रेट | शिताफळ आणि ड्रॅगनफळ 2025 मार्केट अपडेट 11/08/2025
Pune market yard  wholesale rate today
आजच्या मार्केटमध्ये ड्रॅगन फळाचे होलसेल रेट 80 ते 100 रुपये प्रति किलो आहेत. त्याचबरोबर शिताफळाच्या सध्याच्या भावांची माहिती देखील या व्हिडिओमध्ये दिली आहे. शेतकरी, व्यापारी आणि फळ विक्रीत रुची असणाऱ्यांसाठी ताजी आणि बरोबर मार्केट रेट्सची माहिती मिळवा.
फळांच्या बाजारभावावर लक्ष ठेवा आणि तुमचा नफा वाढवा!
अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: