Super Typhoon Ragasa Impact | महाराष्ट्रात Heavy Rain Alert & Flood Update
Автор: LokManch
Загружено: 2025-09-27
Просмотров: 756
Описание:
फाटलेलं आभाळ, सततचा पाऊस आणि वाढती पूरस्थिती – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांवर पावसाचा प्रचंड फटका बसला आहे.
या व्हिडिओमध्ये पाहूया –
👉 मराठवाडा आणि कोकणातील सध्याची स्थिती
👉 पुढचे ५ दिवसांचे Weather Alerts
👉 Super Typhoon Ragasa भारतावर परिणाम करणार का?
👉 महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किती पाऊस पडणार?
शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे.
तुमच्या भागातील पावसाची स्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा!
📌 माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी Lok Manch ला Subscribe करा.
🔖 Hashtags
#MaharashtraRain #TyphoonRagasa #WeatherAlert #MarathwadaRain #MumbaiRain #MaharashtraFloods #CycloneUpdate #HeavyRainAlert #MarathiNews #LokManch
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: