किंगफिशर (खंड्या पक्षी) बद्दल आश्चर्यकारक माहिती! | Amazing Facts About Kingfisher Bird
Автор: प्राणी विश्व मराठी (Prani Vishwa Marathi)
Загружено: 2026-03-14
Просмотров: 118
Описание:
नमस्कार मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निसर्गातील सर्वात सुंदर आणि चपळ पक्षांपैकी एक असलेल्या 'खंड्या' (Kingfisher) बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:
खंड्या पक्षाचे विविध प्रकार.
त्याची शिकार करण्याची अद्भूत पद्धत.
खंड्या पक्षाचा अधिवास आणि आहार.
या पक्षाबद्दल काही खास आणि रंजक गोष्टी.
जर तुम्हाला निसर्ग आणि पक्षी निरीक्षण आवडत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#Kingfisher #खंड्यापक्षी #MarathiInformation #BirdWatching #Nature #WildlifeMarathi #MarathiVlog #BirdsOfIndia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: