'ती' एक चूक आणि Sagar Moholkar चा 'गेम'; पोलिस Nilesh Ghaiwal गँगपर्यंत पोहोचले?
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2026-03-10
Просмотров: 33084
Описание:
पैलवान व गुंड सागर मोहोळकर याच्यावर 4 मार्चला जामखेडमध्ये गोळीबार झाला. तब्बल सात गोळ्यात त्याच्यावर झाडण्यात आल्या. हा गोळीबार साधासूधा नव्हता. अगदी रागातून गोळ्या झाडल्याचे स्पष्ट दिसत होते. छाती, पोट, पाठ, तोंड, गालावर या गोळ्या मारल्या होत्या. सागर मोहोळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता, त्याची अनेकांशी दुश्मनी होती. त्यामुळे नेमक्या कोणत्या गँगने त्याचा गेम वाजवला, याचा तपास करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची काहीशी उकल करण्यात यश मिळवलंय. जामखेडमधून एकाला ताब्यात घेतलंय. गोळीबाराचं कनेक्शन थेट पुण्याच्या निलेश घायवळ गँगपर्यंत जाऊन पोहोचल्याचं सांगितलं जातंय. नेमकं काय होतं हे सगळं प्रकरण? व पोलिसांनी कुणाला ताब्यात घेतलंय? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: