फिल्मी पार्ट्या कशा असतात.. पाहा 'भिडेवाडा'ची ट्रेलर पार्टी | Trailer Launch | Abhijat Marathi Filmy
Автор: Abhijat Marathi Filmy
Загружено: 2026-03-03
Просмотров: 229
Описание:
शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत 'भिडेवाडा' चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अजित शिरोळे आणि शिवानी राजेशिर्के दिग्दर्शित या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सशक्त भूमिका लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारत असून, महात्मा जोतिराव फुले यांच्या भूमिकेत धीरेश जोशी झळकणार आहेत.
हा खास ट्रेलर अनावरण सोहळा शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत रवींद्र नाट्यमंदिर येथील नॅनो थिएटर मध्ये संपन्न झाला आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: