इतर मागासवर्गीय महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी निधी कमी पडणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Автор: Sakharam Kshirsagar
Загружено: 2025-12-10
Просмотров: 14
Описание:
नागपूर (मिडिया नेटवर्क प्रतिनिधी) इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी स्थापन केलेल्या महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांच्या कर्ज प्रकरणाच्या व्याज परताव्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
#इतरमागासवर्ग
#हिवाळीअधिवेशन
#हिवाळी_अधिवेशन_नागपूर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: