आमचे घरचे महालक्ष्मी पूजन। गौरी आवाहन प्राथमिक तयारी/vlog १ भाग-१
Автор: Wonder Girls
Загружено: 2021-09-19
Просмотров: 7715
Описание:
या विडिओ मध्ये आपणास आमच्या घरच्या महालाक्समि कश्या बसवतात ते पहवयस् मिळेल .
आमच्याकडे उभ्या गौरी बसवतात जवलपास् 50 वर्ष पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत .भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्शत्रवर् गौरी चे आगमन होते. जेष्ठा नक्शत्रवर् पूजा व् नैवेद्य तसेच मुळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात।
• जेष्ठागौरी साजशृंगार। आगमन अनुराधा नक्षत्र...
आपल्याला जर हा वीडियो आवडला असेल, व माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की हा वीडियो like करा, share करा, आणि अश्याच नविन माहिती साठी आमच्या wonder girls या channel ला subscribe करा. त्या सोबतच बाजुला असलेले bell icon क्लिक करयला विसरु नका. 🙏🏻🙏🏻🙏🏻
पुन्हा भेटूच आपण एका नविन वीडियो सह
तोपर्यंत नमस्कार!
...
धन्यवाद 🙂
• जेष्ठागौरी साजशृंगार। आगमन अनुराधा नक्षत्र...
• shri mahalxmi pujan |श्री महालक्ष्मी पूजन|...
part4
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: