Скачать
How To Get Rid Of Termite | Termite Treatment | Home Remedy | वाळवीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2020-05-20
Просмотров: 85668
Описание:
वाळवीचा त्रास घरातघरात बघायला मिळतो. वाळवीचा प्रवेश झाला तर या सार्या लाकडाच्या वस्तू म्हणजेच लाकडी कपाट, खुर्च्या, टेबल हे सर्व अवघ्या काही दिवसातच पूर्णपणे खराब होऊ शकतात. तसेच वाळवीला वेळीच न रोखल्यास ती घरभर पसरण्याची भीती असते. जर लाडकी फुर्निचर वर लहान छिद्रे दिसली किंवा त्याच्या भोवती पावडर सारखं काहीतरी दिसलं तर समजून जा की त्या फुर्निचर ला वाळवी लागली आहे. यासाठी काही सोपे घरगुती उपाय करून वाळवीपासून सुटका मिळवता येऊ शकते.
#Lokmatlife
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सब्स्क्रिब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: