Parents and teacher meeting today new blog (Sanika college of nursing)
Автор: SP Production
Загружено: 2026-01-31
Просмотров: 34
Описание:
तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एसपी प्रोडक्शन मध्ये तर आजचा आपला खूप खतरनाक आहे कारण की आज आमच्या कॉलेजमध्ये पेरेंट्स मीटिंग होती पॅरेंट्स अँड टीचर मीटिंग तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही आमच्यासोबत काय आहे तर माझ्यासोबत तर खूपच वाईट झाले आहे पण मी काही जास्त व्हिडिओ टाकू शकलो नाही खूप डेंजर पेरेंट्स मीटिंग झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आमच्या सोबत काय काय झालं तर आणि हा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏(sanika college of nursing parent's teacher meeting)
.
.
.
#sumedhvlogs #collgevlog #comedy #denajar#parents #teacher #miting #sp
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: