ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Narendra Modi सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, पोलीस आल्यावर काय घडलं? | Epstein Files

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-06

Просмотров: 948

Описание: मेजर जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील कथित गौप्यस्फोट आणि जेफ्री इपस्टीन फाइल्सच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गंभीर आरोप करत युवक काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. आज बालगंधर्व चौकात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी, मेजर जनरल नरवणे यांच्या पुस्तकात नमूद कथित बाबी तसेच जेफ्री इपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ असल्याचा दावा करत, पंतप्रधानांवर ब्लॅकमेल झाल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे आंदोलन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान “नरेंद्र मोदी विकले गेले आहेत” अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध नोंदवला. आंदोलनामुळे काही काळ बालगंधर्व चौक परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

#YouthCongress
#PuneProtest
#NarendraModi
#PMModi
#JeffreyEpstein
#ManojNaravane
#CongressProtest
#MaharashtraPolitics
#BreakingNews
#indianpolitics

#MHT068

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Narendra Modi सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, पोलीस आल्यावर काय घडलं? | Epstein Files

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

#आतली_बातमी Live: मोदींच्या जीवाला धोका असल्याचा संशय का? Narendra Modi | Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: मोदींच्या जीवाला धोका असल्याचा संशय का? Narendra Modi | Ashish Jadhao

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Ritu Tawade Mumbai Mayor : महापौर होताच रितू तावडे यांचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

Ritu Tawade Mumbai Mayor : महापौर होताच रितू तावडे यांचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय

Sanjay Raut LIVE | रोहित पवार आणि काही नेत्यांना अजित पवारांच्या अपघातावर शंका, मग दबाव कशाला?

Sanjay Raut LIVE | रोहित पवार आणि काही नेत्यांना अजित पवारांच्या अपघातावर शंका, मग दबाव कशाला?

Baramatiमध्ये बैठकांचं सत्र, आधी रोहित पवार आले, मग पार्थ आणि जय एकत्र, शरद पवारही असल्याची माहिती

Baramatiमध्ये बैठकांचं सत्र, आधी रोहित पवार आले, मग पार्थ आणि जय एकत्र, शरद पवारही असल्याची माहिती

चोरांना दुचाकी सोडून पळावं लागलं, संभाजीनगरमधला थरारक CCTV समोर | Sambhajinagar robbery CCTV | SK3

चोरांना दुचाकी सोडून पळावं लागलं, संभाजीनगरमधला थरारक CCTV समोर | Sambhajinagar robbery CCTV | SK3

Шокирующее признание Трампа / ЕС срочно меняет планы

Шокирующее признание Трампа / ЕС срочно меняет планы

Rupali Thombare Vs Anjali Damania | 'अंजली दमानिया तुम्ही शूर्पणखा तुमचं नाक कापावे लागेल'

Rupali Thombare Vs Anjali Damania | 'अंजली दमानिया तुम्ही शूर्पणखा तुमचं नाक कापावे लागेल'

Mumbai Pune Express way Jam :  ना अन्न, ना पाणी, ना टॉयलेट.. अबाल वृद्ध ३२ तास अडकले, कारण एक टँकर

Mumbai Pune Express way Jam : ना अन्न, ना पाणी, ना टॉयलेट.. अबाल वृद्ध ३२ तास अडकले, कारण एक टँकर

Pudhari News | ठाकरेंची शिवसेनामहापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढणार

Pudhari News | ठाकरेंची शिवसेनामहापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढणार

NCP एकत्र येण्यावर Hasan Mushrif यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले?| Sharad Pawar |  Sunetra Pawar

NCP एकत्र येण्यावर Hasan Mushrif यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले?| Sharad Pawar | Sunetra Pawar

Ajit Pawar यांच्या मृत्यूवर रोहित पवार प्रेस घेणार, संजय राऊत यांना कोणती शंका? | Baramati | NCP

Ajit Pawar यांच्या मृत्यूवर रोहित पवार प्रेस घेणार, संजय राऊत यांना कोणती शंका? | Baramati | NCP

जनरल नरवणे चुकले…की व्यवस्थाच उघडी पडली? Rtd. एअर मार्शल हेमंत भागवत यांचं रोखठोक विश्लेषण

जनरल नरवणे चुकले…की व्यवस्थाच उघडी पडली? Rtd. एअर मार्शल हेमंत भागवत यांचं रोखठोक विश्लेषण

बजरंग सोनवणेंच्या विधानावर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? Ajit Pawar Plane Crash | PS4

बजरंग सोनवणेंच्या विधानावर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या? Ajit Pawar Plane Crash | PS4

Sanjay Raut On Devendra Fadnavis | 'तुम्ही कशाला धमकावताय', राऊतांनी फडणवीसांना सुनावलं | Live

Sanjay Raut On Devendra Fadnavis | 'तुम्ही कशाला धमकावताय', राऊतांनी फडणवीसांना सुनावलं | Live

"बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले" Ambadas Danve यांचं विधान | Shivsena UBT | UNCUT

'पटेल अन् तटकरेंनी शरद पवारांना त्रास दिला', सलगरांचा आरोप Sakahna Salgar, Sharad Pawar

'पटेल अन् तटकरेंनी शरद पवारांना त्रास दिला', सलगरांचा आरोप Sakahna Salgar, Sharad Pawar

Pune ते Kolhapur; Chandrakant Patil यांनी पश्चिम महाराष्ट्रात पाचही ठिकाणी भाजपचे महापौर कसे बसवले ?

Pune ते Kolhapur; Chandrakant Patil यांनी पश्चिम महाराष्ट्रात पाचही ठिकाणी भाजपचे महापौर कसे बसवले ?

Ritu Tawade Mumbai Mayor BMC : किशोरी पेडणेकरांसह 4 माजी महापौरांचा सामना कसा? रितू तावडे म्हणाल्या.

Ritu Tawade Mumbai Mayor BMC : किशोरी पेडणेकरांसह 4 माजी महापौरांचा सामना कसा? रितू तावडे म्हणाल्या.

Ajay Paranjpe | 'अजितदादांच्या विमानाचा घातपात करणे शक्य नाही'

Ajay Paranjpe | 'अजितदादांच्या विमानाचा घातपात करणे शक्य नाही'

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]