मोड आलेल्या मटकी पासून अतिशय पौष्टिक , चविष्ट आणि एकदम वेगळे सगळ्यांना आवडतील असे तीन पदार्थ
Автор: Masti ki pakshala
Загружено: 2023-10-14
Просмотров: 36105
Описание:
मोड आलेल्या मुगाचे तीन पदार्थ
• हिरव्या मुगाचे तीन सोप्पे आणि पटकन होणारे ...
पौष्टिक भाकरी
• healthy Bhakri |weight loss roti|multigrai...
मोड आलेल्या मटकी पासून पदार्थ
भिजवून मोड आणलेली मटकी २ वाट्या
थालीपीठ साठी साहित्य
लसणाच्या पाकळ्या ५ ते ६
आलं १ इंच
मिरच्या ३
मटकी १ वाटी
घरात असलेली पिठे किंवा भाजणीचे पीठ
ज्वारी + तांदूळ + बेसन
किंवा
ज्वारी + नाचणी + बेसन
कांदा
कोथिंबीर
मीठ
तेल १ चमचा
मटकीची भेळ
कांदा,
गाजर,
शेंगदाणे,
फुटाणे,
कुरमुरे,
कोथिंबीर,लिंबाचा रस,
मसाले(लाल तिखट, हळद, चाट मसाला, मीठ)
सूप
मटकी उकडलेले पाणी ,गाजर,मीठ,लिंबाचा रस
#mastikipakshala #healthybreakfast #
#matkichepadarth #matkichesoup #मटकीचेथालीपीठ
#healthybreakfast #breakfast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: