या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13600 रू प्रति हेक्टरी होणार जमा | pik_nuksan_bhaipai_anudan_2022
Автор: Shetkari Updates
Загружено: 2022-08-11
Просмотров: 3052
Описание:
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13600 रू प्रति हेक्टरी होणार जमा | pik_nuksan_bhaipai_anudan_2022
राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व मंत्र्यांनी हजेरी लावली. सध्या राज्यात सर्वदूर पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
#nuksanbharpai#ativrushti#अतिवृष्टीअनुदान#ativrushti_anudan_list_2022#piknuksan_anudan#anudan2022#अनुदान#anudan_yadi_2022
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: