संत व प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची समाधी स्थळे | भूगोल | महाराष्ट्राचा भूगोल | static GK |
Автор: MPSC FORUM
Загружено: 2021-04-19
Просмотров: 7560
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो MPSC FORUM या आपल्या Educational channel वर तुमचं सर्वांच स्वागत आहे.
आजच्या लेक्चर मध्ये आपण भूगोल या विषयातील संत व प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळे पाहणार आहोत.
यापूर्वी आपण बारा पंचवार्षिक योजना, अर्थशास्त्र वरील प्रश्न उत्तरे, महाराष्ट्रातील सर्व नद्या, भारतीय इतिहासातील सामाजिक धार्मिक सुधारणा संघटना, महाराष्ट्र भुगोलावरिल lecture, भारताच्या भुगोला वरील lecture तसेच भूगोलावरील ट्रिक्स हे सर्व लेक्चर्स पाहिले आहेत.
या lecture mdhe आपण संत व प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधी स्थळे यावर lecture पाहणार आहोत.
********************************
Do watch our other videos and playlist just by clicking link..
महाराष्ट्राचा भूगोल :
• महाराष्ट्राचा भूगोल (Maharashtra Geography)
महाराष्ट्रातील नदी प्रणाली :
• महाराष्ट्रातील नद्या
भारतीय राज्यघटनेवरील प्रश्नोत्तरे :
• भारतीय राज्यघटेनेवरील प्रश्नोत्तरे (Politi...
भूगोलावरील प्रश्न उत्तरे:
• भूगोल प्रश्नोत्तरे (Geography Questions)
भारताचा भूगोल:
• भारताचा भूगोल (Indian Geography)
भूगोलावरील ट्रिक्स :
• भूगोल क्लुप्त्या (Geography) Tricks
पंचवार्षिक योजना अर्थशास्त्र:
• पंचवार्षिक योजना अर्थशास्त्र (ECONOMICS)
अर्थशास्त्रावरील प्रश्न उत्तरे :
• अर्थशास्त्र प्रश्नोत्तरे (Economics Questi...
इतिहासातील सर्व संघटना, वृत्तपत्रे, समित्या इ.:
• (इतिहास) सर्व संघटना, चळवळ, वर्तमानपत्रे व...
सामान्य विज्ञान :
• सामान्य विज्ञान ( Science Trick)
हे सर्व लेक्चर राज्यसेवा, combine exam grp b, grp c, तलाठी, पोलिस भरती अशा सर्व Exam साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अशा सर्व महत्त्वाच्या Lecture's साठी आपल्या चॅनेल ला नक्की Sabscribe करा.
Thank You!
#mpsc
#history
#geography
#politics
#economics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: