दहावी गणित भाग 2 I प्रकरण 5 - निर्देशक भूमिती I Coordinate Geometry | Marathi Math | भाग 1
Автор: Teacher's Mind
Загружено: 2022-11-07
Просмотров: 81
Описание:
दहावी गणित भाग 2 I प्रकरण 5 - निर्देशक भूमिती I Coordinate Geometry | Marathi Math | भाग 1
नमस्कार, तुमचं "Teacher's Mind" या Channel वर स्वागत आहे.विद्यार्थ्यांनो इयत्ता दहावीच्या गणित विषयाचे प्रत्येक घटकांवर सोप्या भाषेत व्हिडिओ तयार केले आहेत.वरील व्हिडिओ इ. 10वीच्या गणित विषयातील "निर्देशक भूमिती "या घटकांशी निगडित आहे.या व्हिडिओमध्ये मुलांना अंतराच्या सूत्रावरून "दिलेल्या बिंदूतील अंतर कसे काढायचे याचा अभ्यास करता येईल.हा व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा. Channel Subscribe करा. गणित विषयाबद्दल असणाऱ्या शंका Comment मध्ये पाठवा.
(*सोप्या पध्दतीत विना मूल्य गणित शिकण्यासाठी Video पाहायला विसरू नका*.)
धन्यवाद
#teachersmind
your queries
दहावी गणित भाग 2 प्रकरण 5 - निर्देशक भूमिती
निर्देशक भूमिती दहावी मराठी
nirdeshak bhumiti
निर्देशक भूमिती
निर्देशक भूमिती सराव संच 5.1
निर्देशक भूमिती 10वी
coordinate geometry 10th class
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
/ @teachersmind
THANKS FOR WATCHING
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: