शरद पवार, कॅन्सर आणि 2004 ची निवडणूक | Sharad Pawars admitted in breach candy hospital in mumbai
Автор: Pudhari News
Загружено: 2021-04-01
Просмотров: 3330
Описание:
मुरब्बी राजकारणी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले नेते म्हणून शरद पवार यांचा भारतीय राजकारणात उल्लेख केला जातो. ज्या गोष्टी अशक्य मानल्या जातात त्या शक्य करून दाखविण्याची करामत त्यांनी अनेकदा केली आहे. सध्या ते पित्ताशयाच्या विकारावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या कोणतीही महत्त्वाची निवडणूक समोर नसली तरी एकूण राजकारण पवार यांच्याभोवती फिरत आहे.
#Sharadpawar
#breachcandyhospital
#SharadPawarsadmitted
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: