मकोका कायदा म्हणजे 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' १९९९ | Smart legal star |
Автор: Smart legal star
Загружено: 2025-10-25
Просмотров: 604
Описание:
मकोका कायदा म्हणजे 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' १९९९
गुन्हेगारी टोळ्या, खंडणी आणि इतर संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
जेव्हा एखाद्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा सदस्य एकापेक्षा जास्त गुन्हे करतो किंवा अशा गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये सामील असतो, तेव्हा हा कायदा लागू होतो.
हा कायदा अशा आरोपींवर लावला जातो, ज्यांच्यावर गेल्या १० वर्षांत संघटित गुन्हेगारीचे किमान दोन गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयात त्याबद्दल पुरावे सादर झाले आहेत.
कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये जामीन मिळणेही कठीण होते आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा होऊ शकते.
गुन्हेगाराला किमान ५ वर्षांपासून ते आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
.
Legal knowledge 🖊
#viralreels #law #reelsinstagram #explore #grow #advocate #police #maharashtrapolice #marathifacts #mcoca #moka #act #ipc #share #trendingnow #trend #trending #keep #mumbai #maharashtra_ig #lawyers
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: