Talegaon Dabhade Election 2025 भाजपाकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे एकूण 8 उमेदवार जाहीर
Автор: Dainik Maval दैनिक मावळ
Загружено: 2025-11-14
Просмотров: 2818
Описание:
व्हिडिओबद्दल थोडक्यात - तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी ( दि. १४ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होत असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच नगराध्यक्षपदी प्रथम भाजपा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल, असेही जाहीर करण्यात आले. यासह नगरसेवक पदाच्या एकूण २८ जागांपैकी १७ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ११ जागा भाजपा च्या असतील, असा फॉर्म्युला सांगण्यात आला. यानंतर भाजपाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
दैनिक मावळचे हे व्हिडिओ नक्की पाहा -
1. • NCP कडून Lonavala नगरपरिषदेसाठी आणखीन उमेद...
2. • लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 RPI नेते सुर...
3. • lonavala vadgaon talegaon dabhade Election...
'दैनिक मावळ'ला सोशल मीडियावर📱फॉलो करा
📘फेसबूक 👉🏻 / dainikmaval
🐦 ट्विटर 👉🏻 / dainikmaval
📸 इन्स्टाग्राम👉🏻 / dainikmaval
🌐 वेबसाईट 👉🏻 https://dainikmaval.com/
For Brands & Collaborations :
📱 7387537953
E-Mail - [email protected]
#maval #मावळ #pune #पुणे #mavaltaluka #मावळतालुका #talegaondabhade #तळेगावदाभाडे #bhp #ncp #भाजपा #राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी #sunilshelke #mlasunilshelke #balabhegade #बाळाभेगडे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: