Mushi - Mori Masala Recipe | Baby Shark Masala Curry | मुशी / मोरी मसाला रेसिपी
Автор: Malvani Kavita's Recipes
Загружено: 2020-02-19
Просмотров: 53367
Описание:
नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत मुशी / मोरी मसाला रेसिपी .
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीने बनवा Mushi - Mori Masala Recipe बनवता येईल... 👍
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
1) एक सव्वा किलो मुशी मटण
2) सात चमचे मालवणी मसाला
3) तीन-चार चमचे आला लसून कोथिंबीर पेस्ट
4) एक वाटी भाजलेले वाटण
( खोबरे +कांदा +आल +लहसून) याचे वाटण
5) चवीनुसार मीठ
6) दोन बारीक चिरलेले कांदे
7) थोडीशी कोथिंबीर
8) सात-आठ कोकम
9) तेल
तर हे साहित्य वापरून आपण मुशी / मोरी मसाला रेसिपी बनवणार आहोत... 😋
#MushiMasalaRecipe
#MoriMasalaRecipe
#मुशी_मोरी_मसाला_रेसिपी
#MalvanchiKavitaRecipe
हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#MalvaniKavitaRecipes
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Видео
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: