अप्रतिम !! Ratnagiri railway station new look | Ratnagiri railway station renovation|Marathi Tourist
Автор: Marathi Tourist
Загружено: 2024-10-09
Просмотров: 105505
Описание:
नमस्कार मंडळी,
कोकण रेल्वेचं वेगळेपण नेहमीच जाणवतं.त्यातच आता कोकणातील काही रेल्वेस्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आले आहे.या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुशोभीकरणानंतरचे रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन.कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे एक प्रमुख स्थानक आहे.आणि या रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण केल्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानकाची शोभा आणखी वाढली आहे.
#ratnagiri #रत्नागिरी
Follow us :
Instagram : / marathitourist
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: