दादर मधील टॉप १० ठिकाणे🌟 l top 10 most visited place in Dadar🤩 exploring Dadar
Автор: SWAPs Vlog
Загружено: 2023-12-11
Просмотров: 1130
Описание:
नमस्कार मंडळी 🙏☺️
या विडिओ मधे आपण पाहणार आहोत आपल्या दादर मधील टॉप १० ठिकाणे ... सगळी मुंबई गाढ झोपली असली तरीही कधी न झोपणार असा हा आपला दादर . दादर मधे तसा फिरण्यासाठी खूप जागा आहेत. मग ते फुल मार्केट असो किंवा दादर चौपाटी,
या विडिओ मधे आपण फुल मार्केट, कबुतर खाना, प्लाझा सिनेमा, सेना भवन, शिवाजी महाराज पार्क, उद्यान गणेश मंदिर, संयुक्त महाराष्ट्र दालन, चैत्यभूमी, डेक व्ह्यू पॉइंट, चौपाटी , नारळी बाग, सिद्धिविनायक मंदिर या सर्व ठिकाणी फिरणार आहे.
धन्यवाद 🙏😊
thank you so much for watching video on SWAPs Vlog ☺️
विडिओ पहिल्या बदल खूप खूप धन्यवाद...
#dadar #dadarstreetmarket #shivajipark #mumbai #chaityabhumi #viral #narlibaug #mumbaidarshan
दादर
कबुतर खाना
प्लाझा सिनेमा
सेना भवन
शिवाजी महाराज पार्क
उद्यान गणेश मंदिर
संयुक्त महाराष्ट्र दालन
चैत्यभूमी
नारळी बाग
दादर चौपाटी
डेक व्ह्यू पॉइंट
सिद्धीिविनायक मंदिर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: