सहजचुनाव संकल्पना
Автор: sahaj chunav
Загружено: 2020-12-24
Просмотров: 17
Описание: निवडणूक लढवताना विविध तांत्रिक बाबींची योग्य माहिती असणे, आपल्याला आपल्या विरोधकावर वरचढ ठरण्याची एक संधी देते. योग्य वेळी, योग्य त्या टप्प्यावर, योग्य माहितीच्या आधारे निवडणूक लढवणारा उमेदवार निवडणूक जिंकण्याची शक्यता जास्त असते. हि सर्व तांत्रिक माहिती आपल्याला सहज सोप्या मराठी भाषेत आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. योग्य माहितीच्या आधारे आपली निवडणूक सहज, सोपी आणि अनावश्यक खर्चामध्ये बचत करणारी व्हावी हाच ह्या संकल्पनेचा हेतू आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: