Beed Ardhmasala Mosque Blast : Suresh Dhas यांचं वादग्रस्त वक्तव्य, Sagde, Ghavane आरोपींची पाठराखण?
Автор: Sattawari
Загружено: 2025-04-02
Просмотров: 925
Описание:
#beed #beedmasjid
30 मार्चच्या रात्री अडीच वाजता, बीड जिल्ह्यातील गेवराई च्या अर्धमसला या गावात जिलेटिन च्या सहाय्याने मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला... सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही मात्र, मशिदीचं नुकसान झालं... या प्रकरणात चार तासात पोलिसांनी कारवाई करत आरोपी विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे यांना अटक केली... पवित्र अशा रमजान महिन्यात आणि ईद तोंडावर असतानाही मुस्लिम समाजाने शांततेचा मार्ग स्वीकारला... त्यांच्या संयमाचं कौतुक झालं... मात्र दुसरीकडे या प्रकरणावर वक्तव्य करून आ. सुरेश धस यांनी मुस्लिम समुदायाच्या जखमेवर मीठ चोळल्याचं बोललं जातंय... धसांनी केलेल्या विधानांवरून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर रोष व्यक्त करण्यात येतोय...'अण्णा हे वागणं बरं नव्ह'... असं म्हणतं सुरेश धस यांच्या मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर दिसून येतोय...संतोष देशमुखांसाठी धस यांनी आवाज उठवला, त्याच धसांनी या प्रकरणात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय... सुरेश धस नेमकं काय म्हणालेत? त्याचा परिणाम कसा झाला? मुस्लिम समाजाकडून कोणत्या नवीन मागण्या समोर येतायेत? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: