तेल्या रोगाचा बंदोबस्त कसा कराल?
Автор: PRIVI LIFE SCIENCES
Загружено: 2025-06-24
Просмотров: 1521
Описание:
सावधान!
जून ते सप्टेंबर, डाळिंबांवर तेलकट रोगाचा धोका!
डाळिंब उत्पादक मित्रांनो, हवामानातील बदलांमुळे यंदा तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर हा काळ विशेष धोकादायक आहे.
फळांची हिरवी अवस्था आणि जून ते सप्टेंबर महिना म्हणजे तेलकटसाठी घातक कॉम्बिनेशन! मागील २-३ वर्षांत अवकाळी पाऊस कमी असल्याने प्रादुर्भाव जाणवला नाही. पण यावर्षी? सततचा पाऊस आणि वाऱ्यामुळे तेलकट अटळ! ज्यांच्या बागेत तेलकटचा इतिहास आहे, त्यांनी लेट आंबे बहार टाळा! जूनच्या आत हार्वेस्टिंग होईल असं नियोजन करा, भले उत्पन्न थोडं कमी मिळालं तरी चालेल. अतिरिक्त फवारणी करूनही नियंत्रण मिळवणं कठीण आहे. योग्य नियोजन आणि वेळेवर काळजी घ्या, तेलकट आणि मर रोगावर नियंत्रण मिळवा! तुमच्या बागेतील समस्या आणि योग्य मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा!
[डाळिंब उत्पादक, तेल्या, आंबे बहार , मर रोग, जिवाणूजन्य करपा, bacterial blight, pomegranate, farming , Avakali Paus]
#privilifesciences #Reearth #PomegranateFarming #disease
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: